आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व

आज दिनांक 3. 2. 2023 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय कंधार येथे कृषी प्रक्रिया प्रतिपूर्ती  सप्ताह निमित्त पौष्टिक तृण धान्याचे महत्त्व सांगण्यात आले व तसेच pmfme  योजनेबद्दल जनजागृती  करते वेळेस तालुका कृषी अधिकारी कंधार एस एन पोटपेलवार यावेळी कार्यालयातील कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नांदेड

Learn More →