दिनांक २६/०६/२०२३ रोजी तालुका मोताळा गाव रुईखेड येथे पोषित आहार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी आर.आर. तुपकर यांनी रुईखेड गावामध्ये पौष्टिक तृणधान्य जनजागृती करून त्या बद्दल जीवनातील महत्व सांगितले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 27/06/2023 in Stories - 0 Minutes शेअर करा...