डहाणू तालुक्यातिल नरेशवाडी येथे यंत्राद्वारे भात लागवड शेतीशाळेत पौष्टिक तृणधान्य मार्गदर्शन

आज दिनांक:-१४/०६/२०२३ रोजी मौजे-नरेशवाडी येथे आत्मा अंतर्गत ट्रे भात नर्सरी व यंत्राद्वारे भात लागवड शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती.श्री. भरत कुशारे Scientist(Agronomy) कृषि विज्ञान केंद्र कोसबाड यांनी PPT द्वारे उपस्थित शेतकऱ्यांना ट्रे भात नर्सरी व्यवस्थापन, बीजप्रक्रिया बाबत मार्गदर्शन केले.श्री. नामदेव वाडीले BTM यांनी शेतीशाळा राबविण्याचा उद्देश बाबत मार्गदर्शन केले. यावेळी नागली लागवड प्रात्यक्षिक बाबत माहिती देण्यात आली.यावेळी कृषि सहाय्यक,श्रीमंती-जयश्री पाटील,मंदा सापटे ,श्री.अशोक महाले ATM,श्री
ऋषिकेश खिलारे, विवेक सर उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →