डहाणू तालुक्यातील ग्रामसभेत पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती देण्यात आली.

मौजे कैनाड येथिल ग्रामसभेत कृषि सहाय्यक नीता वीरकर यांनी विविध योजना बाबत माहिती दिली. तसेच पौष्टिक तृणधान्य लागवड करुन क्षेत्र वाढविणे बाबत मार्गदर्शन केले.यावेळी ग्रामसभेस सुमारे१२० शेतकरी उपस्थित होते

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →