विक्रमगड तालुक्यात मौजे नालशेत येथे शेतीशाळेत पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

आज दिनांक १४/६/२०२३ रोजी मौजे नालशेत तालुका- विक्रमगड तेथे आत्मा अंतर्गत महिला शेतकरी गट यांना परसबाग मिनिकेट वाटप,pmfme, भात लागवड, भात बीज प्रक्रिया, माती नमुना, शेंद्रीय शेती, पौष्टीक तृणधान्य नाचणी लागवड बाबत मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी पारधी साहेब, कृषि सहायक मानकर मॅडम,BTM कुऱ्हाडा. यांनी केले . यावेळी ३५ महिला शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →