मौजे वाकी, चरी, सरावली,घोलवड, अस्वाली, रामपूर, या गावातील शेतकऱ्यांनादिनांक ८ जून रोजी पीएम किसान ekcy बाबत आणि खरीप हंगामात पौष्टिक तृणधान्य म्हणून नाचणी पिकाची लागवड करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण ४५ शेतकरी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023