पाैष्टीकतृणधान्याचे अहारातील महत्व या बाबत प्रचार प्रसिद्धीसाठी चित्र रथ रॅली वाडा शहर दि.15/02/23 रोजीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित वाडा तहसिलदार मा.डाॅ. उध्दव कदम सर यांचे स्वागत करताना मंडळ कृषि अधिकारी श्री.एस.पी.इंगळे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023