पाैष्टीक तृणधान्य च‍ित्ररथाचे वाडा तालुक्यातील शिरीषपाडा येथे आगमन

पाैष्टीक तृणधान्य च‍ित्ररथाचे वाडा तालुक्यातील शिरीषपाडा येथे आगमन झालेनंतर जि.प.सदस्य मा.भक्ती वल्टे मॅडम यांचे स्वागत करताना कृषि पर्यवेक्षक राजेश संख्ये.यावेळी कृष‍ि पर्यवेक्षक राजू संखे यांनी पाैष्टीक तृणधान्य बाबत महत्व सांग‍ितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →