पोष्टीकतृणधान्याचे अहारातील महत्व या बाबतच्या प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाच्या वाडा शहरातील दि.15/02/23 रोजीच्या रॅलीसाठी उपस्थित असलेल्या सभापती पं.स.वाडा मा.अस्मिता लहांगे यांचे स्वागत करताना मंडळ कृषि अधिकारी श्री.एस.पी.इंगळे.
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023