मौजे सरनवाडी, ता.चाकूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ज्वारी प्रात्यक्षिक प्लॉट पहाणी करून पौष्टिक तृणधान्य बाबतीत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मार्गदर्शक म्हणून गुट्टे सर, महाबीजचे मोराळे साहेब,तालुका कृषी अधिकारी संजय कुमार गायकवाड,मंडळ कृषी अधिकारी नाथराव शिंदे साहेब गावचे कृषी सहाय्यक सचिन पंडगे व शेतकरी उपस्थित होते.