आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मौजे गुंफावाडी येथे कार्यक्रम

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त मौजे गुंफावाडी येथे कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी माननीय श्री राऊत साहेब मंडळ कृषी अधिकारी श्री गायकवाड साहेब तसेच बारबोले विनायक कृषी सहायक उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर

Learn More →