मोखाडा तालुक्यात पलासुंडे गावी पौष्टिक तृणधान्य चित्र रथ स्वागत

मौजे पलासुंदे गावात पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम अंतर्गत आलेल्या चित्र रथाचे स्वागत ग्रामस्थ व विद्यार्थीनी केले. यावेळी येथील मंडळ कृषी अधिकारी श्री.प्रेमदास राठोड साहेब यांनी विद्यार्थाना ज्वारी, बाजरी, नागली वरी पासून बनविलेले अन्नपदार्थ रोजच्या आहारात खावे असे सांगितले.भूक लागल्यावर वडापाव खाणे पेक्षा आपली नगलीची भाकर बरी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →