मौजे गणेशनगर येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 रथाचे आगमन प्रसंगी माजी महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम. गुलाब विनायक राऊत, माजी पंचायत समिती सदस्य वियायक राउत यांनी चित्र रथाचे स्वागत करून उपस्थित ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी , तालुका कृषी अधिकारी जव्हार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी तृणधान्य या अन्न धान्याचा आहारात समावेश या बद्दल मार्गदर्शन केले.