पाैष्टीक तृणधान्य च‍ित्ररथाचे जव्हारमधील रायतळे रूइचा माथा येथे सरपंचाचे हस्ते स्वागत

आंतरराष्ट्रीय पो ष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत ग्रामपंचायत रायतळे मधील रुईचा माथा येथे आगमन झाले त्याचे स्वागत पूजन व स्वागत करताना सरपंच सौ अरुणाताई चौधरी, सदस्य तुळशीराम मोकाशी माजी सरपंच व इतर ग्रामस्थ तसेच तालुका कृषी अधिकारी वसंत नागरे मंडळ कृषी अधिकारी जे बी गावित कृषी पर्यवेक्षक जयेश बोर्डे अनिल डाबेराव केबी अहिरे कृषी सहाय्यक अनिल चव्हाण ग्रामसेवक वसंत भोरे व इतर ग्रामस्थ

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →