९६ वे अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनामध्ये पौष्टिक तृणधान्याचे बॅनर लावून प्रचार/प्रसिद्धी करण्यात आली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा 13/02/2023 in News, Stories Tagged वर्धा - 1 Minute दिनांक ३ फेब्रुवारी, ते ५ फेब्रुवारी दरम्यान वर्धा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ९६ व्या अखिल भारतिय मराठी साहित्य संमेलनामध्ये तृणधान्य विषयक बॅनर लावून पौष्टिक तृणधान्या बाबत जनजागृती करण्यात आली. शेअर करा...