कडेगाव जि.सांगली

मौ खेराडे वांगी तालुका कडेगांव येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्ताने हुरडा पार्टी आयोजित करण्यात आली यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री शिंदे साहेब, मंडळ कृषी अधिकारी श्री गोडगे, कृषी सहाय्यक श्री बजरंग पवार व श्री चोरमुले, सोबत उपस्थित गावचे सरपंच,प्रगतशील शेतकरी व महिला उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →