आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने मलठण याl ठिकाणी पौष्टिक तृणधान्याचे मानवी आरोग्यास होणारे फायदे बाबत जनजागृती

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्ताने आज दि.09/02/2023 रोजी स.10.30 वाजता गुरुदेव दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालय मलठण याl ठिकाणी पौष्टिक तृणधान्याचे मानवी आरोग्यास होणारे फायदे बाबत जनजागृती साठी महाराष्ट्र शासनाने तृणधान्य वर्ष २०२३ हा कार्यक्रम राबविला आहे., त्यानुसार कृषी विभाग दौंड चे मंडळ अधिकारी फडतरे साहेब, शिवाजी कदमसाहेब, कृषि सहाय्यक तपकिरेसाहेब, मुख्याध्यापक मासाळ सर तसेच मा सरपंच नवनाथ थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच कृषि मित्र गणेश देवकाते व शिक्षण वृंद, ग्रामस्थ उपस्थित होते. मेरगळ सर यांनी सुत्रसंचलन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →