धुळे

News -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत श्री कृषी विकास कृषी सेवा केंद्र शिरपूर येथे पौष्टिक तृणधान्यांची प्रचार प्रसिद्धी करण्यात आली

...
सविस्तर वाचा...!
News -0 Minutes

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 च्या अनुषंगाने दि. 10 फेब्रवारी 2023 रोजी मोहीम अधिकारी जि .प .धुळे यांनी GNFC रासायनिक खत कंपणीच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथे रासायनिक खत विक्रेता यांना आहारातील महत्व आणि उत्पादकता वाढीबाबत माहिती दिली.

...
सविस्तर वाचा...!
News -0 Minutes

मौजे पिळोदा ता.शिरपुर येथील आर सी पटेल माध्यमिक विद्यालय येथे तृणधान्याचे आहारातील महत्त्व यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना व शपथ देतांना कृषि सहाय्यक विनोद वाघ

...
सविस्तर वाचा...!
News -1 Minute

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कार्यक्रम 2023 मौजे तामथरे ता. शिदखेडा सोबत मंडळ कृषी अधिकारी नागरे साहेब कृषी पर्यवेक्षक अहिराव साहेब मार्गदर्शन करताना

...
सविस्तर वाचा...!