आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष – 2023 च्या अनुषंगाने दि. 10 फेब्रवारी 2023 रोजी मोहीम अधिकारी जि .प .धुळे यांनी GNFC रासायनिक खत कंपणीच्या संयुक्त विद्यमाने धुळे येथे रासायनिक खत विक्रेता यांना आहारातील महत्व आणि उत्पादकता वाढीबाबत माहिती दिली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, धुळे

Learn More →