धुळे

Stories -0 Minutes

मौजे खामखेडा.प्र. आंबे येथे कृषी संजीवनी मोहीम कार्यक्रम अंतर्गत पौष्टिक आहार प्रसार दिन निमित्त पौष्टिक तृणधान्य पिके ज्वारी ,बाजरी इ. पिकांचे आहारातील महत्त्व, बीज प्रक्रिया मोहीम, व मका लागवड तंत्रज्ञान, आणि कापूस उत्पादकता वाढ व मूल्य साखळी प्रकल्प राबविणे, प्रधानमंत्री सुक्षम अन्न प्रक्रिया उद्योग, नरेगा अंतर्गत फळबाग लागवड, महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण सूक्ष्म सिंचन, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना शेततळे इत्यादी. योजनांची माहिती मंडळ कृषी अधिकारी श्री. के. एस. गोपाळ कृषी पर्यवेक्षक श्री.टी.के. बैसाणे कृषी पर्यवेक्षक श्री. पी.डी. सोनवणे कृषि सहाय्यक श्री. अमोल बोरसे व श्री. धनंजय महाले यांनी माहिती दिली

...
सविस्तर वाचा...!
News -1 Minute

महाबीज कृषी विभाग यांचे साहित्य विद्यमान श्री राजेंद्र देसले चिंचखेडा यांच्या शेतात पीक प्रात्यक्षिक प्रशिक्षण व प्रात्यक्षिक भेट तसेच आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्याचे आहारतील महत्व याबाबत माहिती देताना श्री नानाभाऊ अहिरे कृषी अधिकारी शिंदखेडा

...
सविस्तर वाचा...!
News -0 Minutes

महाबीज व तालुका कृषी तालुका कृषी अधिकारी सिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 01 मार्च 2023 रोजी श्री राजेंद्र देसले यांच्या शेतात प्रात्यक्षिक व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात श्री नानाभाऊ अहिरे कृषी अधिकारी शिंदखेडा हे आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष 2023 चे महत्व विशद करताना तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सादर करताना

...
सविस्तर वाचा...!
News -1 Minute

कायदेशीर जनजागृती चे माध्यमातून महिला सशक्तिकरण कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय तृणधान्ये वर्ष 2023 निमित्ताने मार्गदर्शन माहिती देताना श्री मुकेश सोनवणे कृषी सहायक व श्री एन एम अहिरे कृषी अधिकारी पंचायत समिती येथे माहिती देताना

...
सविस्तर वाचा...!