August 2023

0 Minutes
Stories

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023निमित्त 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत पोषण पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज श्रीगोंदा येथे विद्यार्थ्यांना तृणधान्य (मिलेट) पिकाविषयी जागरुकता,आहारातील महत्व, तृणधान्य पिके इत्यादी विषयी तालुका कृषि अधिकारी श्रीगोंदा श्री दिपक सुपेकर साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023निमित्त 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत पोषण पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

आज दिनांक ४/८/२०२३ रोज शुक्रवारला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कीन्ही/गडेगाव तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यक्रम यानिमित्य कृषी सहाय्यक ई. डी. पाखमोडे यांनी शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख, आहारामध्ये उपयोग व फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आले. त्यावेळी मुख्याध्यापक माननीय डी. बी. वाघाये सर व सहाय्यक शिक्षक आर. एन. रामटेकेसर माननीय पोलिस पाटील श्री. चित्तरंजन जगनाडे उपस्थित होते…..

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोहरा तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 यानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य याविषयी माहिती देताना कृषि सहाय्यक कु.नंदिनी बोरकर

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माटोरा तालुका भंडारा येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षनिमित्त जनजागृती मोहीम अंतर्गत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तृणधान्याचे आहारामधील महत्व विषयी मार्गदर्शन करताना जी.एम. मालेवार कृषी सहायक माटोरातसेच श्री किशोरजी निंबार्ते सरपंच माटोरा व श्री बालपांडे सर मुख्याध्यापक याप्रसंगी उपस्थित शिक्षक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा येथे पोषण निर्माण कार्यक्रमामध्ये विध्यार्थी यांना पोष्टिक तृणधान्य पिकाचे महत्व सांगताना तालुका कृषी अधिकारी श्रीगोदा

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माटोरा तालुका भंडारा येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षनिमित्त जनजागृती मोहीम अंतर्गत शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तृणधान्याचे आहारामधील महत्व विषयी मार्गदर्शन करताना श्री ए. एन. हारोडे कृषी पर्यवेक्षक भंडारा-1 तसेच श्री किशोरजी निंबार्ते सरपंच माटोरा व श्री बालपांडे सर मुख्याध्यापक उपस्थित शिक्षक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

श्रमशक्तीविद्यालय व कृषी महाविद्यालय, मालदाड ता. संगमनेर येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य महत्व

श्रमशक्तीविद्यालय व कृषी महाविद्यालय, मालदाड ता. संगमनेर येथे आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त शालेय विद्यार्थ्यांच्या आहारामध्ये पौष्टिक तृणधान्य महत्व याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी श्री. कव्हाड साहेब मंकृअ संगमनेर व कृ....
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

भिरा खटोड कन्या विद्यालय श्रीरामपुर येथे सकाळी व कनिष्ठ महाविद्यालय येथे दुपारी कृषी जागृती पंधरवडा निमित्त भरड धान्य बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले

भि रा खटोड कन्या विद्यालय श्रीरामपुर येथे सकाळी व कनिष्ठ महाविद्यालय येथे दुपारी कृषी जागृती पंधरवडा निमित्त भरड धान्य बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा श्री अमोल काळे ऊ वि...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

भिरा खटोड कन्या विद्यालय श्रीरामपुर येथे सकाळी व कनिष्ठ महाविद्यालय येथे दुपारी कृषी जागृती पंधरवडा निमित्त भरड धान्य बाबत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

...
सविस्तर वाचा...!