प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023निमित्त 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत पोषण पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे.आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी महादजी शिंदे विद्यालय व ज्युनिअर कॉलेज श्रीगोंदा येथे विद्यार्थ्यांना तृणधान्य (मिलेट) पिकाविषयी जागरुकता,आहारातील महत्व, तृणधान्य पिके इत्यादी विषयी तालुका कृषि अधिकारी श्रीगोंदा श्री दिपक सुपेकर साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023निमित्त 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत पोषण पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अहमदनगर

Learn More →