August 2023

Stories -0 Minutes

दिनांक 7/8/2023 मौजा नीलागोंदी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नीलागोंदी ता. लाखनी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यक्रम यानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख, आहारामध्ये उपयोग व फायदे याविषयी कृषी सहाय्यक निर्मल भोंगाडे यांनी मार्गदर्शन केले . ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेला उपस्थित राहून कृषी विषयक योजनांची माहिती दिली. त्यावेळी सरपंच वर्षा वंजारी, उपसरपंच महेश हटवार, ग्रामपंचायत सदस्य व गावातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक 07.08.2023 रोजी मनोहर उच्च माध्यमिक शाळा गुरढा ,ता. लाखनी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यक्रम यानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख, आहारामध्ये उपयोग व फायदे याविषयी म. कृ.अ.श्री झलके साहेब कृ.प.श्री.जिभकाटे साहेब कृ.प.श्री.मोहतुरे साहेब यांनी मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापक मा श्री वाय. ए.मांडवटकर,. सहाय्यक शिक्षक श्री.साखरे सर,रेहपाडे सर,हेमने सर,सींगनजुडे सर व कृ.स.गजभिये उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

मिलेट ऑफ मंथ – राजगिरा तालुका – शिराळा जि.सांगली

जिल्हा परिषद शाळा सागाव येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 मिलेट ऑफ द मंथ राजगिरा साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक चव्हाण मॅडम, शिक्षक पाटील सर तसेच कृषि सहाय्यक योगेश पाटील उपस्थित होते....
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक 07.08.203 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेंगेपार/कोठा ता. लाखनी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यक्रम यानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख, आहारामध्ये उपयोग व फायदे याविषयी श्री जे. सी. वाढई कृषि सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापक मा.सौ देशमुख मॅडम सहाय्यक शिक्षक श्री.पटले सर, उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक 07.08.2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांना ता. लाखनी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यक्रम यानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख, आहारामध्ये उपयोग व फायदे याविषयी सौ टी व्ही बेलखोडे कृषि सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापक मा.श्री.एम.व्ही. गायधने सर, सहाय्यक शिक्षक श्री.ए. एस. जगनाडे, ICRP सुप्रिया वानखेडे उपस्थित होते.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिनांक 07.08.2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैतमांगली ता. लाखनी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यक्रम यानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख, आहारामध्ये उपयोग व फायदे याविषयी श्री.ई.डी.पाखमोडे कृषि सहाय्यक सोमलवाडा यांनी मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापक मा.श्री.एम.डब्ल्यु ठवकरसर, सहाय्यक शिक्षिका कु. पी. एस. शेंडेममँडम , ग्रापं कर्मचारी सुभाष बोरकर, अंगणवाडी शिक्षिका सौ. रेखाताई डोंगरे उपस्थित होते…..

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

मौजा चांदोरी येथे दिनांक 7/08/2023 ला आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 कार्यक्रम विषयी माहिती देण्यात आली. यावेळी श्री नदेश्र्वर सर, श्री हातझाडे सर, श्री बोपचे सर, श्री कापगाते सर, श्री ए सी ठवकर कृषी सहाय्यक चांदोरी उपस्थित होत.

...
सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes

दिं 7/8/2023 ला मौजा खैरी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्ये वर्ष प्रचार व प्रसिद्धी बाबत मार्गदर्शन श्री जी ए लांबकाने कृषी पर्यवेक्षक साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

करमाड ता.जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- अंजोळा ता. सोयगाव जि. औरंगाबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने विध्यार्थी पोषण जनजागृती मोहीम तसेच मिलेट ऑफ द मंथ राजगिरा च्या अनुषंगाने विध्यार्थ्यांना पौष्टिक तृनधान्य बाबत आहारातील महत्व याबाबत कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी उपस्थित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक,

...
सविस्तर वाचा...!