मिलेट ऑफ मंथ – राजगिरा तालुका – शिराळा जि.सांगली

जिल्हा परिषद शाळा सागाव येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष 2023 मिलेट ऑफ द मंथ राजगिरा साजरा करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक चव्हाण मॅडम, शिक्षक पाटील सर तसेच कृषि सहाय्यक योगेश पाटील उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →