दिनांक 07.08.2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांना ता. लाखनी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 जनजागृती कार्यक्रम यानिमित्य शालेय विद्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्याची ओळख, आहारामध्ये उपयोग व फायदे याविषयी सौ टी व्ही बेलखोडे कृषि सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापक मा.श्री.एम.व्ही. गायधने सर, सहाय्यक शिक्षक श्री.ए. एस. जगनाडे, ICRP सुप्रिया वानखेडे उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →