July 8, 2023

Stories -1 Minute

मा. माजी आमदार श्री. अमितजी घोडा साहेब यांचे हस्ते पौष्टीक तृणधान्य मिनिकिट वाटप

मौजे धुंदलवाडी येथील नरेशवाडी येथे आयोजित आत्मा अंतर्गत शेतीशाळेत उपस्थित मा. माजी आमदार श्री. अमितजी घोडा साहेब यांचे हस्ते नाचणी बियाण्याचे मिनिकिट वाटप करण्यात आले. यावेळी मा आमदार साहेब यांनी शेतकऱ्यांना नाचणी लागवड करून...
सविस्तर वाचा...!