May 19, 2023

Stories -1 Minute

चिंचणी येथे मा. कृषि मंत्री यांचे उपस्थितीत पौष्टिक तृणधान्यबाबत मार्गदर्शन

मौजे चिंचणी, ता. डहाणू येथे शेतकरी सुसंवाद कार्यक्रमास मा. कृषि मंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी उपस्थितीत राहून शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नोडल अधिकारी श्री. जगदीश पाटील यांनी पौष्टिक तृणधान्य पिकाबद्दल मार्गदर्शन केले. क्षेत्र...
सविस्तर वाचा...!