April 28, 2023

Stories -1 Minute

डहाणू तालुक्यात पौष्टिक तृणधान्य महत्व बाबत मुलाना आत्मा अंतर्गत मार्गदर्शन

काल दिनांक:-२७/०४/२०२३मोजे जामशेत येथे बाल नंदनवन निसर्गशाळा येथे ५वी ते 10 वी विद्यार्थ्यांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते .त्या शिबिरामध्ये कृषि विभाग, आत्मा चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री नामदेव वाडीले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना कृषी...
सविस्तर वाचा...!