April 25, 2023

Stories -1 Minute

बोर्डी येथे महिला शेतकरी मेळाव्यात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व आहारतज्ज्ञ श्रीमती रूपाली देशमुख मॅडम यांनी समजावून सांगितले. नाचणी सत्व कसे करायचे याबाबत माहिती दिली. नोडल अधिकारी जगदीश पाटिल यांनी नाचणी पिक प्रत्यक्षिकात सर्वांनी सहभागी होवून क्षेत्र विस्तार करावा असे...
सविस्तर वाचा...!