बोर्डी येथे महिला शेतकरी मेळाव्यात पौष्टिक तृणधान्य बाबत मार्गदर्शन

पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व आहारतज्ज्ञ श्रीमती रूपाली देशमुख मॅडम यांनी समजावून सांगितले. नाचणी सत्व कसे करायचे याबाबत माहिती दिली. नोडल अधिकारी जगदीश पाटिल यांनी नाचणी पिक प्रत्यक्षिकात सर्वांनी सहभागी होवून क्षेत्र विस्तार करावा असे आवाहन केले. तालुका कृषि अधिकारी यांनी पौष्टिक तृणधान्य सोबत आपल्या नियमित पिक प्रत्यक्षिकात देखील सहभाग घेवून उत्पादन वाढीस मदत करावी आणि पिक स्पर्धेत सहभाग नोंदवा. जाधव सर यांनी आपल्या कडील स्थानिक पिकाची वृद्धी व्हावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे सुचवले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →