डहाणू तालुक्यातील कैनाड गावात ग्रामसभेत कृषी सहाय्यक निता वीरकर यांनी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनींना पोष्टिक तृणधान्यचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी रोजच्या आहारात नागली,वरी ज्वारी,बाजरी पासून बनवलेले पदार्थ खाण्यात यावे....
आज दिनांक-३१/०१/२०२३ रोजी मौज-दापचरी -गोरखणपाडा येथे आत्मा अंतर्गत रब्बी हंगामातील नाविन्यपूर्ण काळा तीळ लागवड शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. श्रीम-जयश्री पाटील कृषि सहाय्यक दापचरी ,श्री. ए. जी .महाले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक डहाणू, यांनी उपस्थित...