पालघर जिल्हयातील डहाणू तालुक्यात कैनाड गावात कृषि सहाय्क यांनी घेतला पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

कैनाड ग्रामसभेत पष्ीक तृणधान्य बाबतमाहीती देताना कृ.स.

डहाणू तालुक्यातील कैनाड गावात ग्रामसभेत कृषी सहाय्यक निता वीरकर यांनी पौष्टिक तृणधान्य प्रचार प्रसिद्धी अंतर्गत उपस्थित ग्रामस्थ बंधू भगिनींना पोष्टिक तृणधान्यचे महत्त्व समजावून सांगितले.यावेळी रोजच्या आहारात नागली,वरी ज्वारी,बाजरी पासून बनवलेले पदार्थ खाण्यात यावे.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →