पालघर जिल्हयातील डहाणू तालुक्यातील दापचरी कृ.स.यांनी पौष्टीक तृणधान्य प्रचार प्रसिध्दी कार्यक्रम

कृ.स. शपथ देताना
अंगणवाडी मध्ये माहीती देताना कृ.स.

आज दिनांक-३१/०१/२०२३ रोजी मौज-दापचरी -गोरखणपाडा येथे आत्मा अंतर्गत रब्बी हंगामातील नाविन्यपूर्ण काळा तीळ लागवड  शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती.

श्रीम-जयश्री पाटील कृषि सहाय्यक दापचरी  ,श्री. ए. जी .महाले सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक  डहाणू, यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

सदर शेतीशाळेस कृषि पर्यवेक्षक श्री. आर. बी डोलारी साहेब, पंचायत समिती सदस्य-राजेश सुतार साहेब,सरपंच-श्री राजेश शेलार ,शंकर शेलार माजी सरपंच दापचरी,शेतकरी,

महिला शेतकरी उपस्थित होते. उपस्थित शेतक-यांनी पौष्टीक तृणधान्ये रोजच्या आहारात खण्याची शपथ घेतली. यावेळी पौष्टीक तणधान्याचे आहारातील महत्व कृषि सहाय्यक श्रीम. पाटील मॅडम यानी समजावून सांगितले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पालघर

Learn More →