Stories -0 Minutes मा. आ. संजयभाऊ गायकवाड विधानसभा सदस्य , मा. संतोष डाबरे साहेब जी. अ. कृ. अ. ह्यांचे हस्ते सिल्लोड महोत्सव अभ्यास दौरा हिरवी झेंडी देणे , आंतरराषट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम , कृषी यांत्रिकीरण औजारे वाटप इत्यादी कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कार्यालय बुलढाणा मार्फत करण्यात आला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes पौष्टिक तृणधान्य पाक कृती स्पर्धेमधील पदार्थ बघताना व आस्वाद घेताना झालेली गर्दी😋 जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes महाबीज मार्फत पौष्टिक तृणधान्य बियाणे बास्केट तयार करण्यात आली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य पाककला स्पर्धा मध्ये झालेली गर्दी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य महत्त्व पटवून देण्यासाठी प्रभात फेरी व शपथ कार्यक्रम @ खामखेड तालुका मलकापूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes कृषि विज्ञान केंद्र, बुलडाणा आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य जनजागृती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष -२०२३ पौष्टिक तृणधान्य काळाची गरज महत्व उरसण येथे प्रजासत्ताकदिनी प्रभात फेरी व कार्यक्रम जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes तालुका मलकापूर येथे कृषि तंत्र विद्यालय, मलकापूर आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती रँँली मध्ये पौष्टिक तृणधान्यचे महत्त्व पटवून दिले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -0 Minutes इंदिरा बहुउद्देशीय शिक्षण संस्था बुलडाणा येथे कृषि तंत्र विद्यालय मलकापूर येथील विद्याथ्यानी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ जनजागृती केली जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!
Stories -1 Minute जिल्हा नियोजन समिती सभागृह बुलडाणा येथे मा. डॉ. एच .पी.तुम्मोड व मा.जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बुलडाणा श्री. संतोष डाबरे सर यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ पौष्टिक तृणधान्य काळाची गरज या बद्दल मार्गदर्शन केले जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बुलढाणा 09/02/2023 ... सविस्तर वाचा...!