जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

0 Minutes
Stories Technical

वैजापूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनात ताकृअ वैजापूर यांनी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ स्टोल ला मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद यांनी भेट देऊन पाहणी व मार्गदर्शन केले. वेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजे महालगाव ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद         

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजेमहालगाव ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद   येथे कृषि सहाय्यक यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती दिली    ...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजे सुराळा ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद         

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ प्रचार व प्रसिद्धी मौजे सुराळा ता. वैजापूर जिल्हा औरंगाबाद   येथे कृषि सहाय्यक यांनी पौष्टिक तृणधान्य बाबत माहिती दिली      ...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

वैजापूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनात ताकृअ यांनी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ स्टोल ला मा. आमदार श्री. बोरनाळे साहेब व पदाधिकार्यांनी भेट दिली तसेच मा. आमदार महोदय यांनी सेल्फी पोइंटवर सेल्फी घेतला.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- वीरगाव ता.वैजापूर येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी विभाग अधिकारी/कर्मचारी यांनी गावकर्याना पौष्टिक तृणधान्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

खुलताबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टिक तृणधान्य बाबतचा स्टोल लावून प्रसार व प्रसिद्धी करण्यात आली.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- पळसखेडा ता.सोयगाव येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी सहाय्यक यांनी क्षेत्रीय स्तरावर पौष्टिक तृणधान्याचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- शिरोडी ता.कन्नड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी सहाय्यक यांनी क्षेत्रीय स्तरावर पौष्टिक तृणधान्य महत्व याबाबत मार्गदर्शन केले.

...
सविस्तर वाचा...!
0 Minutes
Stories Technical

मौजे- देवलाना ता.खुलताबाद येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने कृषी सहाय्यक यांनी शालेय विध्यार्थ्यांना पौष्टिक तृणधान्य शपथ घेतली.

...
सविस्तर वाचा...!