वैजापूर येथे आयोजित कृषी प्रदर्शनात ताकृअ वैजापूर यांनी उभारलेल्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ स्टोल ला मा. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद यांनी भेट देऊन पाहणी व मार्गदर्शन केले. वेळी कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, औरंगाबाद

Learn More →