चेतना लोकसंचालित साधन केंद्र वाण्यविहिर तालुका अक्कलकुवा येथे पोषक आहार स्पर्धा

दि 23/01/023 रोजी चेतना लोकसंचालित साधन केंद्र वाण्यविहिर अंतर्गत असलेले 10 गावामध्ये सकस आहार रेसिपी स्पर्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आले .10 गावामधून प्रती गाव 1 उत्कृष्ट थाळी ची cmrc स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली .गाव स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक वर आलेले स्पर्धकांचे प्रमाणपत्र वाटप करून सत्कार करण्यात आला. प्रशिक्षक म्हणून वाण्याविहीर गावाचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. केंद्रे व शिक्षक वर्ग तसेच कार्यकरणी चे पदाधिकारी, कृषी विभागातील कर्मचारी व cmrc स्टाफ , 40 महिला उपस्थित होत्या.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, नंदुरबार

Learn More →