मौजे दगड धानोरा ता. उमरगा येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य बाबत सभा संपन्न.

आज दिनांक ०७फेब्रुवारी २०२३रोजी मौजा दगड धानोरा तालुका उमरगा येथे समाज मंदिरात कृषि विभागाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास गावातील ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमात कृषी सहाय्यक दिपाली जाधव यांनी पौष्टिक तृणधान्याबद्दल उपस्थित त्यांना माहिती दिली तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक गुणधर्म वर्ष 2023 बाबत वर्षभरात घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबद्दल माहिती दिली

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →