मौजे शेर्ला तालुका सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त महिला मेळावा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग 06/02/2023 in recipe, Technical Tagged सिंधुदुर्ग - 0 Minutes 16 जानेवारी 2023 रोजी मौजे शेर्ला तालुका सावंतवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात माविम चे अधिकारी, सदस्य, सरपंच, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व बहुसंख्येने महिला शेतकरी उपस्थित होते. यादरम्यान पौष्टिक तृणधान्यावर आधारित पाककला कृतींच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याबाबत श्री सरगुरू यांनी मार्गदर्शन केले. शेअर करा...