मौजे किन्हई येथे आंतरराष्ट्रीय भरडधान्य विषयक कार्यक्रम पार पाडण्यात आला.

मौजे किन्हई येथे आंतरराष्ट्रीय भरडधान्य विषयक कार्यक्रम पार पाडण्यात आला. यामध्ये ज्वारी पासून बनवण्यात आलेले वेगवेगळे पदार्थांचे प्रदर्शन ठेवण्यात आले यामध्ये परीक्षकांनी प्रथम द्वितीय तृतीय असे नंबर काढण्यात आले मौजे किन्ह्ई येथील कार्यक्रमांमध्ये मंडळ कृषी अधिकारी मोशी श्री खाडे साहेब यांनी भरडधान्य विषयक सविस्तर मार्गदर्शन केले तालुका कृषी अधिकारी हवेली श्री साळे साहेब यांनी कृषी विभागाचे विविध योजना व फळबाग योजना शेततळे यांचे उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले कृषी पर्यवेक्षक श्री अमोल ढवळे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग योजना याबाबत मार्गदर्शन केले
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन कृषी सहाय्यक देहू श्री शिरसाट मॅडम यांनी केली यावेळी उपस्थित कृषी पर्यवेक्षक मोशी-1 श्री आरीफ शेख तसेच कृषी सहाय्यक श्री सचिन साबळे श्री स्वप्निल भुजबळ व सुभेदार मॅडम

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →