पौष्टिक तृणधान्य याविषयी कु.आकांक्षा धुमाळ आहार तज्ञ भिगवण यांनी मार्गदर्शन

आज बुधवार दिनांक 01/02/2023 रोजी स्वामी चिंचोली येथील वाचनालयामध्ये सकाळी 10.00 वाजता पौष्टिक तृणधान्य याविषयी कु.आकांक्षा धुमाळ आहार तज्ञ भिगवण यांनी मार्गदर्शन केले .या कार्यक्रमांमध्ये तृणधान्याच्या कमतरतेमुळे होणारे आजार व खाण्याचे फायदे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. . कार्यक्रमाची प्रस्तावना कृषी सहाय्यक शंकर कांबळे यांनी केली व आभार प्रदर्शन कृषी पर्यवेक्षक श्री अतुल होले यांनी केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, पुणे

Learn More →