मळगी ता. उमरगा येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष बाबत प्रचार सभा

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मळगी या गावात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बाबत प्रचार प्रसिद्धी बाबत सभा घेण्यात आली. सदर सभेत कृषी सहायक यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →