आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023″अंतर्गत मौजे हुर्शी, ता.देवगड येथे महिला शेतकरी मेळावा

दिनांक 15 जाने. 2023 रोजी “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष-2023″अंतर्गत मौजे हुर्शी, ता.देवगड येथे महिला बचत गटातील महिला व इतर लाभार्थ्यांना कैलास ढेपे,ताकृअ,देवगड यांनी पौष्टिक तृणधान्य अंतर्गत येणारे विविध धान्याबाबत आहार विषयक व पौष्टिक गुणधर्माबाबत जनजागृती केली तसेच PMFMEअंतर्गत नाचणी पिकापासून तयार होणारे विविध पदार्थांचे प्रक्रिया करणेबाबत बचतगटास सविस्तर मार्गदर्शन केले. केली.या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, महिला बचचगट,ग्रामस्थ व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →