मौजे नाटळ तालुका कणकवली येथे दि. 14 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा.

मौजे नाटळ येथे दि. 14 जानेवारी 2023 रोजी आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य दिवस साजरा करणेत आला. त्यावेळी बचत गट crp श्रीम. तन्वी सावंत व प्रगतशिल शेतकरी श्री नागेश बोडेकर तसेच मंडळ कृषि अधिकारी श्री. पवार साहेब, कृषि पर्यवेक्षक श्रीम. ठाकूर मॅडम व कृषि सहाय्यक श्री. तायडे साहेब , कृषि सेवक टेळे साहेब व 22 महिला व पुरुष शेतकरी वर्ग उपस्थित होते. यावेळी आंतरराष्ट्रिय पौष्टिक तृणधान्य दिवसाचे महत्व तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांची लागवडीपासून आहारात समावेश करण्याची गरज तसेच त्यांच्या प्रक्रीया पदार्थां ची कृति याबाबत सविस्तर माहीती देणेत आली. सदर कार्यक्रमाला शेतकऱ्यांमधून चर्चात्मक उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग

Learn More →