आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्त तालुका तेल्हारा जि.अकोला यांनी क्रीडा महोत्सव पथसंचलनात पौष्टिक तृणधान्य दिंडी काढण्यात आली. त्यामध्ये मिलेट बाबा हि संकल्पना सादर करण्यात आली त्याबाबत वृत्तपत्रात प्रसिद्धी देण्यात आली..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला

Learn More →