जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्य रॅली काढून ङाॅ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांनी रॅलीचा शुभारंभ केला. पौष्टिक तृणधान्यचा समावेश करून निरोगी राहण्याचा संदेश देऊन प्रचार व प्रसार करण्यात आला.

जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षा निमित्य रॅली काढून ङाॅ. अर्चना कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा, यांनी रॅलीचा शुभारंभ केला. पौष्टिक तृणधान्यचा समावेश करून निरोगी राहण्याचा संदेश देऊन प्रचार व प्रसार करण्यात आला.
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, भंडारा

Learn More →