पिंपरखेड : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत बैठक घेण्यात आली…

पिंपरखेड येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्यांचे आहारातील महत्त्व याबाबत बैठक घेण्यात आली. व कृषि पर्यवेक्षक पवार आर बी व कृषि सहायक बोडके एल जी यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना शेत तिथे पौष्टिक तृणधान्य व पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व तसेच तृणधान्य जर आहारात नाही घेतले तर त्यापासून होणारे विपरीत परिणाम तसेच तृणधान्याचे आहारातील महत्वाबाबत प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →