आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 अंतर्गत पौष्टिक तृणधान्य काळाची गरज याविषयी श्री भवानी विद्यालय व आबासाहेब खेबुडकर ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले व प्रचार फेरी आयोजित करण्यात आली..
![](https://mahamillets.org/wp-content/uploads/2023/02/AATPADI-SR.-1024x768.jpeg)
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023