लोहारा बु येथे पौष्टिक तृणधान्याबाबत कार्यक्रम संपन्न

तालुका कृषी अधिकारी लोहारा
गाव- लोहारा बु
तालुका लोहारा
कार्यक्रम विषय -पोष्टिक तृणधान्य ज्वारी
ठिकाण- नगरपंचायत
तारीख -24/01/2023
उपस्थित शेतकरी संख्या- 28
येथे नगरपंचायत कार्यालय येथे पौष्टिक तृणधान्य महत्व याबद्दल कार्यक्रम घेतला व प्रचार प्रसिद्धी करण्यात आली तसेच त्याचे आहारातील महत्व सांगण्यात आले. यावेळी मा. अविनाश बळीराम फुलसुंधर आणि उमेद महिला बचत गट उपस्थित होते. यावेळी तृणधान्य पदार्थ ज्वारी बाजरी नाचणी भगर यांच्यापासून काय काय पदार्थ बनतात त्यांचे मार्गदर्शन करण्यात आले. महिला शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्य बद्दल माहिती देण्यात आली.कृषी सहाय्यक सागर पिचे यांनी सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या घेतला.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उस्मानाबाद

Learn More →