आटपाडी जि.सांगली

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शालेय विद्यार्थ्यांमार्फत आटपाडी कार्यक्षेत्रात रॅली आयोजित करण्यात आली. रॅलीला उपस्थित बी टी एम श्री.प्रशांत पाटील, कृषी सहाय्यक श्री.शुक्ल शेळके, कृषी सहाय्यक, श्री.शिवाजी सूर्यवंशी कृषी सहाय्यक, श्री.बाळासाहेब वाघमोडे..

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांगली

Learn More →